अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री दीप्ती देवी ही नवीन जोडी एका नवीन प्रोजेक्ट्च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजून त्यांच्या ह्या प्रोजेक्टविषयी कोणतीच माहिती उघडीकस आली नाही आहे.